Email Timepass

This blog is all about timepass emails, funny emails, romantic emails, fultoo mast email time pass. :)

Very Very Useful links - हेल्पलाइन - एका पानात सर्व माहिती


 

हेल्पलाइन - एका पानात सर्व माहिती
महाराष्ट्र टाइम्स सादर करत आहे एक असे पान ज्यावर तुम्हाला सगळी माहिती क्लिक सरशी मिळू शकेल. पासपोर्ट बनवायचे असोत किंवा क्रेडिट कार्ड मिळवायचे असो किंवा एखाद्या फ्रॉडविषयी तक्रार करायची असो, सर्वच प्रकारची माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे.यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या साइट्सचा शोध घेत इंटरनेटवर भटकंती करण्याची किंवा सर्च करत बसण्याची गरज भासणार नाही. आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी नेऊन खरी माहिती पुरविणार आहोत. माहितीचा हा खजिना दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची लिंक जर या ठिकाणी उपलब्ध नसेल तर कृपया आम्हाला सांगा. आम्ही ती माहिती अपडेट करून घेऊ.

अडचणीच्या काळात उपयोगात येणारे नंबर

 

 

टॅक्स

·  इन्कमटॅक्स रिटर्न ऑनलाइन कसे भरावे

·  संपत्ती कर कुठे भरावा

 

 

 

उद्योग-व्यवसाय सुरु करण्याविषयी

 

 

कुठे आणि कसा अर्ज करावा

·  मतदार यादीत नाव कसे दाखल करावे

·  म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा

·  रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी

·  RTI अंतर्गत माहिती कशी मिळवावी

·  कॉपीराइट साठी अर्ज

·  शस्त्र परवाना कुठून मिळवावा

·  पेटंटसाठी कुठे अर्ज करावा

 

 

 

तक्रारः कुठे आणि कशी दाखल करावी

 

 

शोध घ्या/पत्ता मिळवा

·  रेल्वे तिकीटची PNR स्थिती

·  पासपोर्ट अर्जाची स्थिती

·  महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे

·  संसदेचे अधिनियम

·  महाराष्ट्रातील ऑनलाइन जिल्हे

·  कृषी हवामान

·  बाळासाठी पोषक आहार

·  भारत सरकारच्या टेंडर्सविषयी

·  इंडियन एअरलाइन्स विमानांचे वेळापत्रक

·  प्रौढांसाठी पोषक आहार

·  आयुर्वेद/योग/निसर्गोपचाराविषयी माहिती

·  न्यायालयात दाखल प्रकरणांची सद्दस्थिती

·  शरीरातील मेद

·  चोरी गेलेल्या गाड्यांची स्थिती

·  ISD Codes कसे शोधाल

·  मराठी साहित्य 


 
0 comments:

Post a Comment

My Favorite Blogs

Search This Blog

Subscribe via email

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Followers

About this blog

This blog is all about timepass emails, funny emails, romantic emails, fultoo email time pass. :)

Join Mginger