मगे तिळगुळ घेऊन गोड बोलायची गरजच काय ? - मकर संक्रांत मालवणी कविता | Makar
Sankranti Malvani kavita
-
गोड बोलणा आमका
कोकणातल्या मातीनच
दिला गे बाय ..
मगे तिळगुळ घेऊन गोड
बोलायची गरजच काय ?
वरसून फणसासारखो
काटेरी दिसलो तरी
भुतुर गोड सोन्यासारखो
आसत...
1 week ago